भारत किती विकृत आहे? कथुआ बलात्कार पीडितेचं नाव पॉर्न वेबसाइटवर ‘टॉप ट्रेन्डिंग सर्च’ झालंय!
एका मुलीचा मृत्यू ही फक्त एक घटना असून ती काहींची विकृती तृप्त करण्याचं साधन झाली आहे. बलात्कार पीडितेच्या शेवटच्या व्हिडिओ चित्रणाचा पॉर्नप्रेमींनी वेगवेगळ्या पॉर्न वेबसाईटवर शोध घेतला आहे. परिणामी, शोध घेण्याची ही पद्धत असभ्यकतेकडून क्रूरतेकडे वळली. याची सुरुवात तिच्या नावानं, नंतर काही एमएमस, बलात्कार, क्लिप, मुस्लीम इत्यादींनी होते.......